
शौर्य, स्वाभिमान आणि हिंदु साम्राज्याचे अखेरचे महान सम्राट
⚔️🚩 शौर्य, स्वाभिमान आणि हिंदु साम्राज्याचे अखेरचे महान सम्राट 🚩⚔️
सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
ज्यांनी परकीय आक्रमकांसमोर कधीही मस्तक झुकू दिले नाही,
ज्यांच्या पराक्रमाने रणभूमी हादरली,
अशा वीर योद्ध्याची गाथा युगानुयुगे प्रेरणा देत राहील. 🔥
“रणांगणातील सिंह, स्वाभिमानाचे प्रतीक!” ⚔️
🚩 जय सम्राट पृथ्वीराज चौहान
🚩 जय राजपूताना
🚩 जय क्षत्रिय धर्म
#PrithvirajChauhan #Rajputana #SamratPrithviraj #RajputPride #Kshatriya #RajputHistory #शौर्य #स्वाभिमान #जयराजपूताना #पृथ्वीराजचौहान