
u/Apprehensive-Gur3259

▲ 123 r/Maharashtra
2nd worst Zee Marathi shit
कमळी मध्ये तर writers नी सगळ्याच limits cross केल्या 😭
एका बाजूला “संस्कार” आणि “family values” चे dialogues, आणि दुसऱ्या बाजूला कमळीचं लग्न तिच्याच शिक्षकांशी लावायचा track 💀
काय चाललं होतं त्या storyline मध्ये कोण जाणे… education दाखवायचं की weird drama हेच समजत नव्हतं.
Teacher-student equation ला पण serial वाल्यांनी TRP साठी awkward twist बनवलं 😭
आणि funniest part म्हणजे घरातल्या लोकांना हे सगळं perfectly normal वाटत होतं.
मराठी serial universe मध्ये logic पेक्षा dramatic background music आणि zoom-in shots जास्त important आहेत बहुतेक 💀
u/Apprehensive-Gur3259 — 5 days ago