एक गोष्ट समजत नाहीये 😭
ऑनलाइन ज्या ज्या लोकांशी बोललो/बोलले, जवळपास सगळेच म्हणतात की ते single आहेत…
मग relationship मध्ये नक्की आहे तरी कोण? 👀😂
खरंच इतके लोक single आहेत का, की committed लोक फक्त comment करत नाहीत?
u/Aromatic-Ad-1639 — 12 hours ago