▲ 2 r/Latur
शुभ रात्री
Good night laturkar,aaj paus yeil ase kona kona la watle hote?
u/CuriousMrsP — 1 day ago
Good night laturkar,aaj paus yeil ase kona kona la watle hote?
काही पोस्ट केली की उगीच काही तरी निगेटिव्ह कॉमेंट करायची एकजण तर काल मला AI म्हणत होता हा पाव त्याचा साठी बघ आणि परत कॉमेंट करू नको
मी आज वडापाव बनवला होता.या खायला
बाकी शुभ रात्री
मुंबई मधे कोणता favorite स्पॉट आहे तुमचा लातूर कर
सांगा तुमच्या आवडती स्वीट डिश लातूर मधील? मला हरियाणा जिलेबी,परत पेढा व मावा जिलेबी आवडते
उन्हाळ्यात फ्रूट बेस्ट ऑप्शन कोल्ड ड्रिंक पेक्षा तस आज ऊन खूप आहे