u/Forward-Network-8793

माणसाला त्याच्या कर्माचे फळ एक ना एक दिवस मिळतेच.

माणसाला त्याच्या कर्माचे फळ एक ना एक दिवस मिळतेच.

आज नाही तर उद्या, पण प्रत्येक कृतीचा हिशोब नक्की होतो.

u/Forward-Network-8793 — 2 days ago

NEET पेपरफुटी प्रकरणात RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांना CBI कडून अटक

your opinion on this?

i.redd.it
u/Forward-Network-8793 — 4 days ago

NEET पेपरफुटी प्रकरणात RCC चे शिवराज मोटेगावकर सर यांना अटक.

लातूरमधील RCC चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सर यांना आज NEET पेपरफुटी प्रकरणात CBI कडून अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान असलेल्या नावाभोवती आता गंभीर आरोपांची चर्चा सुरू झाली आहे. पुढे तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. यावर तुमचे मत काय?

i.redd.it
u/Forward-Network-8793 — 4 days ago

NEET पेपरफुटी प्रकरणात RCC चे शिवराज मोटेगावकर सर यांना अटक.

लातूरमधील RCC चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सर यांना आज NEET पेपरफुटी प्रकरणात CBI कडून अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान असलेल्या नावाभोवती आता गंभीर आरोपांची चर्चा सुरू झाली आहे. पुढे तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.

i.redd.it
u/Forward-Network-8793 — 4 days ago