

तुम्हाला काय वाटतं राज्य स्थलांतर कायदा महाराष्ट्रात हवा का?
New to Marathi rap आणि मला ह्या गाण्याची शब्दरचना खूप आवडली, अजून गाणी recommend करा ज्यामध्ये अशी सुंदर शब्दरचना असेल
Dilip Gavit WINS Gold Medal in Men's 100m (T47 Para Category) and breaks the Game Record by a time of 10.71s, Mohammed Basit wins Silver!
Sarvesh Kushare Scripts History With Silver In Men's High Jump At Commonwealth Games 2026
Akshay More becomes the first Player from India to sign Professional Baseball Contract with NPB Club Saitama Seibu Lions
Regarding people not following language rule
Since CJP protests we have allowed many posts unrelated to Maharashtra because we too decided to support the protests. But due to that the language rule has been broken way too many times, so from now onwards we will start removing posts that are not in Marathi or English. What can you do if you don't want your posts to be removed? If your posts are in Video format then provide summary of video in English/Marathi. Posts that are in written format will be removed if they aren't in Marathi/English. The same will apply to the comments.
~Mod Team
Sarvesh Kushare Becomes First Indian to Finish in Top 3 in Men’s High Jump at Monaco Diamond League 2026!
India's Sarvesh Anil Kushare Breaks the Men's High Jump National Record with a 2.31m Clearance at the Interstate Athletics Championships , Becoming the First Indian to Clear 2.30m and Making India the Sixth Asian Nation to Produce a 2.30m High Jumper
मराठी संस्क्रूती आणी परप्रांतीय
मराठी संस्क्रूती आणी परप्रांतीय
श्रीम.अलका गांधी असरेकर यांची पोस्ट आहे
काल कुठे तरी पोस्ट वाचली (संदर्भ जैन मुनी, जैन समाज, पांढरी पट्टी वगैरे) की मराठी माणूस सहिष्णू आहे, आधुनिक विचारांचा आहे, म्हणून सगळ्या परप्रांतीयना महाराष्ट्रात यावे वाटते आणि ते इथेच राहतात..
​
हे खरेही असावे.
​
बऱ्याच उत्तर भारतीय स्त्रियांच्या तोंडून ऐकले आहे की त्यांना परत जावेसे वाटत नाही. तिकडे स्वातंत्र्य नाही, जातीभेद तीव्र आहे, अजून घुंगट काढावा लागतो वगैरे..
​
महाराष्ट्राला हे पुरोगामीपण सहजी लाभलेले नाही.. इथे रानडेंपासून दाभोलकर पर्यंत पुरोगामी परंपरेचा वारसा लाभलाय.. उत्तर प्रदेशात अजून झान्सीची राणी घोड्यावरून लढत होती तेव्हा महाराष्ट्रात भारतातील पहिले मुंबई विद्यापीठ स्थापन होत होते. पहिली रेल्वे धावू लागली होती. म. फुले मुलींच्या शाळा उघडत होते. कर्वे स्त्री शिक्षण आणि विधवा विवाह साठी झटत होते. आगरकर स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करत होते. रानडे विविध सामाजिक संस्था उभ्या करत होते. रमाबाई स्त्रियांसाठी हॉस्टेल उभे करत होत्या.. आंबेडकरांनी तर अभूतपूर्व क्रांती केली.
​
महाराष्ट्र सोडून इतर कुठल्या राज्यात अशी सामाजिक सुधारणेची चळवळ उभी राहिली होती? मी गुजराती आहे पण मला तरी ठळक असे गुजराती प्रसिद्ध समाज सुधारकांचे नाव माहिती नाही, की उत्तर भारत राजस्थान पंजाब येथील पण
​
माहिती नाही..
​
अपवाद फक्त बंगालचा.
​
पण महाराष्ट्र नंबर एकवर आहे.
​
शिवाय हे सारे सुधारक हिंदू धर्मातून उदयाला आले.. ना की जैन मुस्लिम ख्रिस्त धर्मातून..
​
पण आता असे झाले आहे की महाराष्ट्रात येऊन इथल्या लोकांनाच क्षुद्र समजण्याची मानसिकता हे परप्रांतीय
​
बाळगताना दिसतात. इथली भाषा, इथली स्त्री पुरुष समानता, इथली वाचन लेखन संस्कृती, पैशाच्या मागे ना धावता थोडक्यात समाधानी असणारी वृत्ती.. या सगळ्या बद्दल जराही ज्ञान नसलेले हे परप्रांतीय मुजोरी दाखवून स्थानिकांच्या डोक्यावर मिऱ्या वाटू लागलेत.
​
त्यात फक्त पैशाला परमेश्वर समजणारे, पण इतर सामाजिक ज्ञान / भान काडीचेही नसणारे काही समाज तर अतिशय माजलेत.
​
आम्हीही परप्रांतीय होतो पण इथल्या संस्कृतीचे भान बाळगले, इथल्या या प्रबोधन परंपरेचे ज्ञान आम्हाला होते. इथली भाषा आम्हाला प्रिय झाली. 99% मांसाहारी असलेल्या गावात/प्रांतात आम्ही शंभर टक्के शाकाहार जोपासून राहिलो. कधी या कारणावरून वितुष्ट आणले नाही.
​
देव करो आणि इथे येणाऱ्या इतर प्रांतीय लोकांना याचे भान येवो. इथे हे असे वातावरण आहे म्हणून तुम्हाला इथे राहायला आवडते. तर तुम्ही याला आपल्या राज्यासारखे बनवायचा प्रयत्न करू नका. तसे वातावरण हवे तर तिकडेच परत जा.
Redditrs your thoughts on this??
Tejas Shirse with a blazing new national record of 13.27s in the 110m Hurdles at Indian athletics series 9
Goddamn…. World class times from Shirse. Still waiting on the wind reading but if this is legal this is absolute insanity, this progression curve keeps up and he may actually hit the world rankings hard. Some sick juniors like Sandip Gond, Fasalul Haque and K. Kiran are coming up in the U20 category too having shattered his U20 record back to back meaning the future of Indian hurdling is bright!