u/Silver_Surfer_007

"सखी मंद झाल्या तारका" violin youtube video

मी नुकताच एक जुना "सखी मंद झाल्या तारका" violin youtube video पाहत होतो आणि त्याचे संगीत कुठल्यातरी बॉलीवूड गाण्यासारखे वाटत आहे (पहिले १ mn). म्हणजे बॉलीवूड गाणे कदाचित inspired असू शकते. पण pinpoint करू शकत नाही. कुणाला काही माहीत असेल तर पोस्ट करा.

reddit.com
u/Silver_Surfer_007 — 10 days ago