▲ 4 r/marathi
कुणाला हे गाणे / चिमणा व बैरागी गोष्ट माहिती आहे का?
मी लहान असताना चिमणा विरूद्ध बैरागी गोष्ट ऐकायचो, त्यात हे गाणे/कविता होती:
काड्यांची ती केली गाडी,
तिला जुंपली बेडूक जोडी,
चिमणा राजा वरी बैसला,
हाकलून देईल बैराग्याला
कुणास ठाउक आहे का ही गोष्ट, पुस्तक किंवा लेखक वगैरे?
u/charvaka_ — 7 days ago