महाराष्ट्रावर दुष्काळाचा सावट
आज मला आपल्या मूळ गावी राजापूर, रत्नागिरी ला जाण्याचा योग आला. सध्या कामा निमित्त मुंबई ला वास्तव्य असल्या मुळे सहजासहजी गावा ला यायला भेटत नाही तरी पण दोन महिन्या ने तरी किमान एक चक्कर मारतो. ईथे आल्यावर जाणवलं की कमी पावसा मुळे या वेळीस सगळी कडे रान सुखल्य. गेल्या वर्षी याच टाइमला बर पैकी पाऊस होता आणि सगळी कडे हिरव गार होता.
असा वाटतंय यंदा उन्हाळ्यात आमच्या गावात पण पाणी टंचाई होणार आहे. हे सगळ आम्ही गाव वाल्यानसाठी नवल कारण की आमच्या कडे कधीच पाणी टंचाई होत नाही.
देव कृपा करो हीच एक इच्छा