Anyone kagalkar here ?

मी खूप आधी कागल ह्या गावचे भूमिपुत्र असलेले आनंद यादव यांची झोंबी ही कादंबरी वाचली आहे म्हणजे मी तेव्हा 10 वी मध्ये होतो तेव्हा वाचली होती. मला त्या कादंबरी बरोबर त्या गावाबद्दल देखील आकर्षण निर्माण झाले मी google map वर ते कागल खूप वेळा पाहिले पण मी काही ते गाव पाहण्यासाठी काय येऊ शकलो नाही. मला नेहमीच त्या पुस्तकात आलेले संदर्भ कसे आहेत हे कोणी कागल चा रहिवासी असेल आणि त्यानं ते पुस्तक वाचले असेल तर मला आवडेल ऐकायला.

reddit.com
u/-wrong_person — 25 days ago

नवीन रेल्वे गाडी जी की उत्तर भारतीय लोकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून.

u/-wrong_person — 1 month ago

I am finding an episode described below.

That is an episode where the mystery is solved by arranging the names on rice. And I thought that episode was shot in Rajasthan. Can anyone find ?

reddit.com
u/-wrong_person — 2 months ago

25M from India looking Friends. Read Body text 👇🏻 discord id wrongperson_0111

Hey everyone I am a 25 year old male from India looking for friends on discord for chatting and if possible vc. Have a good day to all.🤍

reddit.com
u/-wrong_person — 2 months ago

धोंडे जेवणाचे आमंत्रण आहे का नाही राव कुणाकडून...

reddit.com
u/-wrong_person — 3 months ago