▲ 194 r/MaharashtraTalks+1 crossposts

To the sanghis who keep spamming "but they weren't given permission to protest" to justify this undeclared emergency. This is what your paw🐾 paw 🐾 did during protests against congress.

The fact is no government that is in power will give permission to protest against them, especially when they have done something so bad that it threatens democracy itself.

Source:- @shraddhachhetri on Instagram

u/IamallYors — 4 days ago

पहिल्यांदा मी ह्याच्या मताशी १००% सहमत आहे. कृपया निघून जावा इथून आणि पुन्हा येऊ नका

u/IamallYors — 1 month ago

Bollywood exploits Mumbai as its colony without integrating into its language and culture

In frame Dr. Deepak pawar

Source:- marathi_abhyas_kendra on Instagram

u/IamallYors — 1 month ago

“रिक्षा चलाई तो फोड देंगे” अशी धमकी देणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाला मनसे चा चोप !

ह्या लोकांनी स्ट्राईकच्या नावाखाली खूप मराठी वाहनचालकांच्या गाड्या फोडल्या, तेव्हा झोपले होते आपले देवा भैय्या. मघ नंतर देवा भैय्या उठणार आणि बोलणार "आम्ही हिंसेला प्रोत्साहन देत नाही", अरे मघ तुम्ही तुमचं काम केलं असतं तर का झाली असती हिंसा? आणि ह्या परप्रांतीय लोकांना एवढी हिंमत कुठून मिळते? आता त्यांना देखील माहिती झालं आहे की देवा भैय्या आणि मींधे सेना ह्यांचीच आहे.

u/IamallYors — 2 months ago

अमराठी रिक्षाचालकाकडून मराठी चालकाला मारहाण

मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षाचालक मुजोरी करताना दिसतायत. कांदिवलीतून ही मोठी घटना समोर आलीय. एका मराठी रिक्षाचालकाला अमराठी रिक्षाचालकांकडून मारहाण करण्यात आलीय. मराठी सक्तीच्या विरोधात काही परप्रांतीय रिक्षाचालकांनी गोंधळ घातला. एवढंच नव्हे तर मराठी रिक्षाचालकाला प्रवासी वाहतूक करण्यासही विरोध दर्शवला. मात्र मराठी रिक्षाचालकानं त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे तीन-चार अमराठी रिक्षाचालकांनी घेरून मराठी चालकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. आता मनसेनं या मारहाण करणाऱ्या एका रिक्षाचालकाला पकडलं असून त्याला जाब विचारलाय. तसंच त्यांच्यावर कारवाईची मागणी केलीय

u/IamallYors — 2 months ago

हे भैय्या लोकं strike करतायत कारण त्यांना मराठी नाही शिकायची आहे, पण जे दुसरे रिक्षाचालक रिक्षा चालवत आहेत त्यांना ते थांबवतायत(which mostly happen to be marathi rickshaw drivers)

u/IamallYors — 2 months ago

मराठी म्हणजे महामारी असं या परप्रांतीयांच म्हणणं आहे

u/IamallYors — 2 months ago

महाराष्ट्राचा UP-Bihar करून ठेवलाय

आकाश गुप्ता याने वाढदिवसानिमित्त भर रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी बंदुकीतून गोळीबार केला. ही प्रथा नेमकी कोणत्या राज्याची आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही.

महाराष्ट्राचा पूर्णपणे UP Bihar नक्की यांना कोणाचं पाठबळ आहे, की यांना इतकी हिंमत येते?

Source:- Instagram (@maharashtrachakaryakarta)

u/IamallYors — 2 months ago

‘Third Mumbai’ will be built only over our dead bodies, says former judge and activist B.G. Kolse Patil

Why not build this third Mumbai in Hindi belt states where they actually need it? Ithech ka saglya lokanna yeun maraycha ahe? Just more migration from the ungrateful Hindi belt states, more demography change followed by linguistic and cultural uniformity. And then more vote bank politics favourable to these ungrateful hindi belt migrants. And more of Maharashtra will be sold to these dhandos. Already Navi Mumbai is filled to the brim with Hindi belters and we already see all of the above there.

thehindu.com
u/IamallYors — 4 months ago

आता फक्त इथेनॉल flavoured condom यायचं बाकी आहे🤡

u/IamallYors — 5 months ago