कसं काय भावांनो मजेत काय? माथेरान ला कोणी जाऊन आलंय का?
सध्याला पुणे मध्ये आहे मित्रांचा (मुलं-मुली) ग्रुप आहे माथेरान la जायचे ठरवत आहेत आणि july मध्ये जाणं चांगलं असल का? ट्रेन cha maintenance चालु आहे... तुमचं मतं सांगा.
u/Low-Teach-2178 — 12 days ago