r/MarathiReads

▲ 21 r/MarathiReads+1 crossposts

Help me find "paya khalchi hiraval" by Prof Siras

I am trying to get this book but I dont find it anywhere. Prof siras won Maharashtra Sahitya Parishad award for this book and I wanted fo read this.

u/PalDoPalKaaShaayar — 12 days ago
▲ 10 r/MarathiReads+1 crossposts

Just Read My 1st Novel (Marathi)

Mi आज कोसला by Bhalchandra Nemade ही कादंबरी वाचली. The most unusual novel असे मी म्हणेन. खरं सांगावं तर मी पुस्तक वाचणारा व्यक्ती नाही, पण vacation मधे मी 2 english books वाचले. मी आईला विचारले मराठी पुस्तक कुचे वाचावे, तिच्या वाणीतून एकच शब्द आला तो म्हणजे **कोसला.** तिच्यामते मी relate करेन कारण माझे and protagonist चे वय सारखेच होते. आई बोलली मला की ह्या पुस्तकात जे काय protagonist ने केले ते तू खरेच करू नकोस. मी थोडा confuse झालो but वाचले. I was hooked to it literally. माझी वागणूक खूप influence झाली. हे आईला and मला दोघांना जाणवले. आईने ते पुस्तक लपवले की मी वाचू नये म्हणून. पण अर्धवट गोष्टी नाही सोडत आणि मी संपवले. मग मी पुस्तक आईला परत दिले आणि आईने ते आता shelf मधे एकदम मागे ठेवले आहे. That novel was something else altogether. एवढेच सांगेन की ही सर्वात unorthodox कादंबरी आहे...

reddit.com
u/Sea-Program5830 — 12 days ago

वलय ही व. पू. काळेंची कादंबरी मधील हातमोजा ह्या गोष्टीचा शेवट मला समजला नाही कोणी समजावेल का?

reddit.com
u/I_Olympus — 14 days ago