r/marathinatak

कधीही जुनं न होणारं अजरामर वगनाट्य...

मराठी लोककलेचा अस्सल दागिना आणि कधीही जुनं न होणारं अजरामर वगनाट्य..'विच्छा माझी पुरी करा'

शुभारंभाचे प्रयोग:

३ ऑक्टोबर,रात्रौ ८.३०,आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,पनवेल

४ ऑक्टोबर, दुपार ४.३०,लता मंगेशकर नाट्यगृह, मीरा रोड

तिकिटं 'बूक माय शो' वर उपलब्ध

u/Small-Ad1787 — 13 days ago