▲ 9 r/Maharashtra
प्लॉट खरेदी करताना काय दक्षता बाळगावी ?
मी आयुष्यातील प्रथम प्लॉट घेत आहे , आनंद आणि भीती दोन्ही आहेत.
प्लॉट घेताना काय काळजी घ्यावी ?
कोणते कोणते डॉक्युमेंट्स तपासून घ्यावेत ?
कृपया मदत करावी
मला जमीन/प्लॉट खरेदी विक्री मधील काहीच माहिती नाही आहे.
u/A_YUser — 1 day ago