u/Altruistic-Square645

प्रत्येक १-२ महिन्यांनी निवडणुका. कधी नगरपालिका, कधी महानगरपालिका, कधी जिल्हा परिषद तर कधी विधानपरिषद तर कधी राज्यसभा तर कधी विधानसभा. सर्व नेते निवडणुकीत. जनतेच kam करायला वेळ नाही. ५ वर्षातून १ महिना फक्त या सर्व निवडणुकांसाठी द्या. बाकी वेळ फक्त जनतेच काम. १ nation १ election पाहिजे.

reddit.com
u/Altruistic-Square645 — 20 days ago

Till the end of March, my office was in Vashi and I stay in Kharghar, so the commute was just 30 minutes each way. Now, I’m travelling to Churchgate 6 days a week, spending 4–4.5 hours every day just commuting—it’s honestly becoming very frustrating.

reddit.com
u/Altruistic-Square645 — 25 days ago