
Now metro is finally starting in some days and suddenly everyone deserves the credit, lol. Funny how no one posted apology for nearly 4 years delay.
ही तर फक्त एक पोस्ट दिसली मला. Credit घ्यायला लगेच पुढे येतील आता सगळे. पण एवढी वर्ष उशीर झाला याबद्दल माफ करा, अशी एकही पोस्ट दिसणार नाही! थोडा स्वाभिमान असेल तर atleast तुमच्यामुळेच कसं सगळं झालं या अर्थाची तरी पोस्ट नका करू, बातमी म्हणून पोस्ट करा. पण नाही, आम्ही आमचा चेहरा दाखवणार, नाव सांगणार आणि आमच्यामुळे मेट्रो झाली हे सांगणार जगाला.