u/konkanchaKimJong

Every masterpiece has its cheap copy

Every masterpiece has its cheap copy

Team with hardly 4 fans, there are more people in RCB Asylum then SRHs entire fanbase 😭 team so irrelevant even cricket shitpost don't have a SRH related flair

u/konkanchaKimJong — 10 hours ago

I [32 ] struggling with struggles

To all the people who decided to stay single forever, aren't you afraid of dying alone?

Edit - To all those who are saying freedom, you sure? Or you are just trying to convince yourself that you aren't lonely. Imagine you have no partner and kids to check on you (although having it doesn't guarantee they'll check on you but still there are high chances that they will) so there's no one to check on you and when you die no one will notice until your body starts rotting 😭

u/konkanchaKimJong — 5 days ago

काल महाराष्ट्र दिनदिवशी हुतात्मा चौकात सरकार कडून साधा फुलांचे हार ही न्हवते त्या हुतात्माच्या बलिदानाला वंदना म्हणून आणि हे सध्या कोणत्या गल्लीत ही गेले तरी ह्यांचे लोक अख्खी गल्ली सजवतात. आज मुंबईत तुम्ही कुठेही गेलात बहुतांश ह्यांचे प्रभाग अध्यक्ष, युवा अध्यक्ष सगळे पक्षातील पदांवर परप्रांतीय बसवले आहेत. सर्वात जास्त अमराठी आमदार, नगरसेवक, खासदार हे ह्यांचे आहेत. वैयक्तित स्वार्थापुढे ह्यांना मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म ह्याच काहीच नाही. जो माणूस महाराष्ट्र तोडण्यासाठी आंदोलने करायचा तो आता मुख्यमंत्री होऊन हिंदी सारख्या भाषा लादत आहे. बाकी जमिनी तर सगळ्या अंबानी, अदानी, लोढा आणि इतर अमराठी लोकांच्या घशात तर घालताच आहे.

u/konkanchaKimJong — 20 days ago

जर तुमची गणना बहुभाषिक अशी झाली तर मराठी लोकसंखेच्या टक्का कमी होईल. कृपया येत्या जनगणनेत तुम्हाला येत असणाऱ्या भाषा ह्या रकान्यात केवळ "मराठी" इतकेच लिहावे. इतर भाषेचा उल्लेख टाळावा, तो केल्यास तुम्ही बहूभाषिक म्हणून गणले जाणार!

u/konkanchaKimJong — 22 days ago