
नक्की काय आहे तुझ्या आयला !
मेकर्सच्या मते लोकं शिव्या देतात, लहान मुलांना ट्रोल करतात किंवा घरात भांडण होणे याचा परिणाम त्यांच्या बालमनावर कसा होतो याची कथा असणारा आहे !
तुम्हाला काय वाटतंय नक्की काय दाखवण्याचा प्रयत्नं केला असेल ??

मेकर्सच्या मते लोकं शिव्या देतात, लहान मुलांना ट्रोल करतात किंवा घरात भांडण होणे याचा परिणाम त्यांच्या बालमनावर कसा होतो याची कथा असणारा आहे !
तुम्हाला काय वाटतंय नक्की काय दाखवण्याचा प्रयत्नं केला असेल ??
Gashmeer Majahani यांच्या upcoming चित्रपटाचे हे पोस्टर आहे,
आणि याची जी tagline आहे तिने मला अक्षरशः सुन्न केलं आहे.
तुमच मत नक्की कळवा !
आज मामाच्या गोव्याला जाऊया हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
ज्याचा ट्रेलर मला छान आणि इंग्गेजिंग वाटला होता.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्टोरी सगळीच रिव्हिल झाली होती असो.
कोणी बघितला आहे का ??
कसा वाटला जरा नक्की सांगा !
रामायण ट्रेलर कसा वाटला ?
रावणाने एका लाथ मधी भला मोठा दरवाजा तोडला.
आधी पेक्षा VFX सुधारलं आहे.
तुमच मतं नक्की कळवा
Bhootam Bhayyam मलयाळम मधील चित्रपटाचा ऑफिसीयली अडॅप्टेशन जरी असाल तरी माझ्या मते मराठी मधी हा छान केला आहे.
सेनेमोटोग्राफी, लायटिंग, बॅकग्राऊंड स्कोअर एकदम छान झालं आहे.
सेकंड हाफ स्टोरी थोडी रेंगाळली.
Shreeman भाऊचा Cameo वाले गाण 31st ला नक्कीच रात्र गाजवणार.
तुम्हाला कसा वाटला Bhootam Bhayyam हा चित्रपट....
आज 17 july रोजी the Odyssey सोबत ( नाही नाही ! टक्कर देण्यासाठी) बोल बोल राणी हा मराठी चित्रपट थिएटर मधी प्रदर्शित झाला आहे ! कोणी बघितला आहे का ??
मी खाशाबा मुव्हीचा Teaser पाहिला माल छान वाटला पण मनात एक प्रश्न उपस्थित केला ! तो म्हणजे भाग मिल्खा भाग,MS Dhoni यांच्या सारखं खाशाबा पण Box-office वर आपला डंका वाजवणार का ??
आज मराठी भाषेत तब्बल 5 प्रदर्शित झाले.
कमाल आहे मेकर्स ची नाही तेव्हा काहीच नाही आणि असले की सगळे एकदाच रिलीज करतात.
बर त्या पैकी ghabadkund कडून मला जरा जास्तच अपेक्षा आहेत !
कोणी बघितला आहे का ? कसा आहे चित्रपट ??
मी काल एक मुव्हीचा टीझर पहिला जो बघून मला खरच अभिमान वाटला की हे लोक भेसळयुक्त अन्नाबद्दल बोलणार आहेत.
आपण बघतो की तुकाराम मुंढे साहेब ज्या प्रकारे भेसळयुक्त अन्न तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करत आहेत आणि त्यातच हा टीझर आलाय मस्तच.
या चित्रपट काजल अगरवाल आणि आपला श्रेयस तळपदे भाऊ आहे.
तुम्ही टीझर नसेल बघितला तर एकदा नक्की बघा.
आणि या बद्दल तुमचं काय मत आहे हे कळवा.
तुकाराम मुंढे साहेब ज्या प्रकारे भेसळयुक्त अन्न तयार करणाऱ्या कंपन्यांवर धडाधड ऍक्शन घेत आहेत ते बघून त्यांचा खूप अभिमान वाटतो कारण आपण जे अन्न खातो ते खरच सुद्धा आहे का ??
या भेसळ युक्त लोकांना आळा घालण्यासाठी एक पिक्चर येत हे
#theindiastory नुकताच त्याचा टीझर पहिला आणि मला खरच मनापासून वाटलं की याची गरज आहे.
नागराज मंजुळे यांच्या खाशाबाच्या ट्रेलर मधी दिसणारा कलाकार कोण असेल ??
VFx गंडाला, कलाकार नीट नाहीत, रितेश देशमुख, कोणाच काही ऐकू नका फक्तं जाऊन चित्रपट बघा.
आणि ज्यांनी ज्यांनी बघितलंय त्यांनी कमेंट करून नक्की सांगा.
जय शिवराय 🚩🚩
मी आदिनाथ कोठारे यांची डिटेक्टिव धनंजय नावाची सिरीज पाहिली मला ती avarage वाटली पण Suspense, Thriller प्रेमींसाठी एक चांगली सिरीज आहे नक्की बघा आणि ज्यांनी बघितली त्यांनी कशी वाटली नक्की सांगा.