





I was last there in April, gonna visit soon
Anything new to try?
यावर्षी घरी जाता आलं नाही पण इथे चांगले शेजारी लाभल्यामुळे थोड बरं आहे.. नाहीतर घरच्या आठवणीने उदास होतं मन कालपासून..
August 8th
इंटरनेटवरही 'आपली माणसं' सापडू शकतात... हे MaharashtraSocial ने शिकवलं.
आज MaharashtraSocial हे फक्त एक subreddit राहिलेलं नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, आणि कधी कधी दूरदेशातूनही, लोक इथे येतात..गप्पा मारायला, मतं मांडायला, memes share करायला, मदत मागायला, मदत करायला... किंवा कधी फक्त दोन निवांत क्षण आपल्यासोबत घालवायला.
एका बाजूला आपल्याला एकमेकांची खरं नावंसुद्धा माहीत नसतात... पण दुसऱ्या बाजूला, कोणाचं यश मनापासून celebrate करतो 🎉, कोणाच्या अडचणीत साथ देतो 🤝, आणि एखाद्या random joke वर सगळे मिळून हसतो. 😂
मैत्री अशीच तयार होत असावी... नकळत. ❤️
तुमच्यामुळे MaharashtraSocial हे फक्त scroll करून पुढे जाण्याचं ठिकाण राहिलेलं नाही. इथे थांबावंसं वाटतं, दोन शब्द बोलावेसे वाटतात, आणि पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. अगदी आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं. 🏡
या छोट्याशा community ला इतकं आपलं बनवणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून आभार.
Happy Friendship Day! 🌻
Aaj sakali sakali 6 la nehmipramane dad cha call ala pn roz sarkha bolun parat zopta ala nahi karan pahate 4 la dining table wercha shengdnyacha dabba khali kasa padla he bagayla dad ne mala cctv madhe check karun recording pathvayla lavla.. tyat baghto tar bhala motha undir table werche sagle items inspect karat hota ani shevti to dabba tyane khali dhakalla ..! Ata te laglet undir shodhaychya naadi.. ani maji jhop tar gelich hoti undrache cctvit chamchamnare dole baghun.. mg uthle .. n gharchya jevnachi chav havihavishi vaatli . . So mg gharun anlela apla kanda lasun tikhat ghalun kela bet!
SMH .. ig we've all been through this xD
This is a popular painting named 'solitude in scarlet' by AB mini art.
I was looking for ideas and came across this. Had to paint it myself!
This is a popular painting named 'solitude in scarlet' by AB mini arts.
I was looking for ideas and came across this. Had to paint!
My junior got me these from her hometown.
Absolutely love. Never find such quality elsewhere.