
u/marathirockers

Courruption on Peak : आज पुन्हा एकदा, नांदेडमधील सोनखेड येथील विष्णुपूरी पुलाची तीच दुर्घटना घडली. पुलाचा वरचा भाग कोसळला.
आज परत नांदेड येथील सोनखेड येथ े याच ब्रिज ची विष्णुपुरी पुनरावृत्ती ..... ब्रिज वरचा भाग कोसळला.... केटीएम कंपनीचा भोंगळ कारभार परत एकदा उघड झाला. निकृष्ट दर्जाच े काम परत एकदा उघड झाल्याच े दिसून आले आहे. के टी एल कंपनीच े काम किती निष्कृष्ट दर्जाच े आह े हे अजून एकदा स्पष्ट बघण्यास मिळाले आहे. सोनखेड येथील ब्रिज चा भाग कोसळून त्याला मोठा बोगदाड पडला आहे. यामध्य े सध्या तरी कुठलीच जीवित हानी घडल्याच े स्पष्ट नसून. तरीदेखील अशा प्रकारे होत असलेल्या घटनांमुळ े मोठी जीवित हानी ची घटना घडू शकते. स्थानिक प्रशासन याचीच वाट बघत आह े का अशी चर्चा देखील सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेमधून उपस्थित होत आहे. या अशाप्रकारे घटना होत असल्यास या कामाची संपूर्ण चौकशी करून येथील कंपनीला काळया यादीत टाकावे असे देखील नागरिकांच े म्हणण े आहे.
I feel ashamed as a citizen. PMC cannot provide even basic facilities for sanitation workers
PMC च्या भोकात...
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला
🤡Caught!": Abhijit Dipke Questions Students During Government School Inspection in Latur
Latur, Maharashtra: CJP chief Abhijit Dipke inspected a government school in Ausa taluka and questioned the school authorities and people present about the facilities and students at the school. During the inspection, Dipke questioned whether some of the students present actually belonged to the school, with people at the spot claiming that students from another school had been brought in.
Mfs UP - Bihari crying about Marathi-compulsion while judging locals by their caste
आमच्या राष्ट्राचा झेंडा तिरंगा नाही.. भगवा आहे : किडे भुर्जी - देवेंद्र फडणवीस चे महागुरु
Vi Protect Launched similar airtel type Blocker
गडचिरोलीतील आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू, 2 दोघींवर उपचार चालू, आदिवासी मंत्री काय झोपा काढत आह े का
शाहिरी सरताज : अण्णाभाऊ & अमरशेख & गव्हाणकर 👑
देवेंद्र फडणवीस यांच्या हातातून आपल्या राज्याची ही अवस्था.. नक्की वाचा
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन
Pune : शालेय विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेवकाच पाय धुण्याचा प्रकार;
धर्म आपल्या घरात ठेवा , अंधभक्तच्या भाजप कारणीभूत