Next few months

पुढील काही येणाऱ्या महिन्यांमध्ये तुम्हाला कुठला चित्रपट बघायला आवडेल, आणि का ?

u/A_T_2016 — 5 days ago
▲ 14 r/marathi

मराठीत गप्पा मारू या

जय कोणाला अवांतर विषयावर मराठीत गप्पा मारायला आवडत असतील तर जरूर मेसेज करा....

reddit.com
u/A_T_2016 — 8 days ago

धिंचैक मराठी

असं कुठलं मराठी गाणं आहे जे तुम्हाला एकदम ढिंच्याक वाटतं आणि नाचावं सं मन करतं ?

हृदयी वसंत फुलताना.....

अय्यो रामा रामा लफड्यात पडलो रामा....

reddit.com
u/A_T_2016 — 14 days ago

एक अजरामर गीत

मराठी भाषेतील हे 18 मिनिटांचे गाणे तुम्ही शेवटचे कधी ऐकले होते?

संपूर्ण गाणं जरूर ऐका त्यात एक वेगळीच गोडी आहे..🙏🏼

u/A_T_2016 — 15 days ago

Purab se surya uga | Old purab se surya doordarshan | पूरब से सूर्य उगा | राष्ट्रीय साक्षरता मिशन

Kisiko yaad hai, it felt so motivating....

youtu.be
u/A_T_2016 — 1 month ago

सुमधुर गाणी

Bhai Vyakti Ki Valli | Audio Jukebox | Kanada Raja Pandharicha | Nach Re Mora | Kumar Savare

youtu.be
u/A_T_2016 — 1 month ago
▲ 385 r/MaharashtraTalks+2 crossposts

Santosh Pandit arrrsted

जनतेच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणाऱ्या संतोष पंडित सरांच्या पाठीशी प्रत्येक जागरूक पुणेकराने ठामपणे उभे राहिले पाहिजे. जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा नाही; अशा प्रकारे आवाज दाबण्याचा आम्ही जाहीर निषेध करतो!

u/A_T_2016 — 1 month ago